¡Sorpréndeme!

Bacchu kadu vs Ravi rana | ५० खोक्यांच राजकारण काही केल्या थांबेना | Politics | Sakal

2022-10-29 103 Dailymotion

एकीकडे टाटा एअरबस प्रकल्पावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ५० खोक्यांचा मुद्या पुढे आला आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात यावरुन चांगलीच झुंपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ५० खोक्यांचा मुद्दा चर्चेत आहे.